घरफोटोगॅलरीविद्यार्थ्यांनी केली कोरोनाबाबत जनजागृती

विद्यार्थ्यांनी केली कोरोनाबाबत जनजागृती

Subscribe

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वच देशात अक्षरश: कहर केला आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. तसेच विविध माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येत असून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेतून कोरोना विषाणूची जनजागृती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -