घरफोटोगॅलरीPhoto : सनशाइन गर्ल... अवनीत कौरच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Photo : सनशाइन गर्ल… अवनीत कौरच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Subscribe

अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अवनीतने वर्षभरापूर्वी ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतेच अवनीतने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अवनीत एका पार्कमध्ये बसलेली दिसत आहे. अवनीतचा हा सुंदर लूक पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -