घरफोटोगॅलरीवेळीच ओळखा किडनी आजाराची लक्षणं...

वेळीच ओळखा किडनी आजाराची लक्षणं…

Subscribe

दररोजच्या धावपळीमुळे लोकांचं जीवनमानच बदलून गेलं आहे. स्वतःच्या आरोग्याकडेही त्यांना लक्ष देणं शक्य होत नाही. अशातच किडनीसारखा भयंकर आजार उद्भवण्याची शक्यता वाढू शकते. मानवाच्या शरिरात दोन किडन्या असतात. शरीराच्या रक्ताचा महत्त्वाचा भाग किडनी जवळून जात असतो. किडनीमधील लाखो नेफ्रोन नलिका रक्त शुध्द करतात. हे रक्ताच्या अशुध्द भागाला मूत्राच्या रुपातून बाहेर काढतात. किडनीचे रोग सुरुवातीला समजत नाही, परंतु हा आजार त्रासदायक आहे. जाणून घ्या, या आजाराची सुरुवातीची काही लक्षणं...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -