घरफोटोगॅलरीPhoto : कोर्सेट ड्रेसमध्ये तमन्नाचा ग्लॅमरस लूक

Photo : कोर्सेट ड्रेसमध्ये तमन्नाचा ग्लॅमरस लूक

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तमन्ना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर तमन्ना तिचे विविध लूक शेअर करत असते. नुकतंच तमन्नाने एक सुंदर फोटोशूट केलंय. ज्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -