काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) कन्याकुमारी येथून सुरु झाली. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. 2024 च्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधीसुद्धा भारत जोडो यात्रेच्या निमित्त देशभरात भेट देणार आहेत. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राहुल गांधी 2024 च्या निवडणुकांसाठी पक्षबांधणी करत आहेत.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस
आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राहुल गांधी 2024 च्या निवडणुकांसाठी पक्षबांधणी करत आहेत.