रायगड

रायगड

जिल्ह्यातील पगारदार विमा योजनेअंतर्गत दोघा खातेदारांना १५ लाखांचा मदतनिधी

अलिबाग: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या महाड आणि चिरनेर या शाखेमध्ये खाते असलेल्या शिक्षकांचे अपघाती निधन झाले असताना त्यांच्या कुटुंबीयांना बँकेच्या वतीने...

राज्यात मुख्यमंत्री आणि पेणचा आमदार शिवसेनेचाच होणार;माजी खासदार अनंत गीते यांचा विश्वास

पेणः सर्व समाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आत्मियतेने उभे राहत आहेत. राज्यात सर्व चित्र बदललेले पाहायला मिळेल, याची जाणीव या सरकारला आहे. जर...

बोरघाटात जानेवारीत गंभीर अपघात नाही; वाहतूक पोलिसांच्या कामगिरीला यश

खोपोली: सारिका सावंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा व जुन्या महामार्गावर वाहतूकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी गेल्या १ डिसेंबरपासून ६ महिन्यांकरिता विशेष...

कुंडलिकेसह गंगेच्या प्रदूषणाला एमआयडीसी जबाबदार?; पाणी विविध रंगाने रंगले

रोहे : पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा शहराची जीवनवाहीनी समजली जाणारी कुंडलिका आणि तिची उपनदी असलेल्या गंगेचे पाणी दररोज विविध रंगाने रंगू लागले आहे. यावर...
- Advertisement -

महिलांनी सर केले वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड 

महाड: येथील सह्यादी मित्र गिरीभ्रमण क्रीडा संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या भटकंती मोहिमेत शहर आणि परिसरातील १५ महिलांनी वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड ऊर्फ...

‘आवास’मुळे कारखानदारांची डोकेदुखी वाढणार; निवासी वसाहत नियमांचा सिडकोला विसर

पनवेल: दीपक घरत प्रदूषण प्रकरणी हरित लवादात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे निर्बंधाचा सामान करीत असलेल्या तालुक्यातील तळोजे औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे....

जिद्द, चिकाटी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्ने साकारता येतात- डॉ. शिवलिंग मेनकुदळे

पनवेल: जिद्द, चिकाटी आणि जाज्वल्य इच्छाशक्ती असेल तर उरी बाळगलेली स्वप्ने साकारता येतात. स्वप्ने अशी पाहावीत की जी आपणास झोपू देत नाहीत. कर्मवीर भाऊराव...

ऐरोलीत स्वच्छता योध्दांचा सन्मान; स्वच्छता कामगारांना सुट्टी देत ‘ड्रीम ऐरोली’ उपक्रम

नवी मुंबई: आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी सरकार आणि महापालिकेच्या यंत्रणेनचे उपाययोजना करायला हवी आणि नागरिक काहीच करुन शकत नाही अशी मनोवृत्ती का बाळगायची. त्या...
- Advertisement -

तळोजेतील गृहनिर्माणमधील रहिवाशांना दिलासा; विहित काळात विकासकाकडून कन्व्हेयन्स डीड प्रक्रिया पूर्ण

बेलापूर : सोसायटी रजिस्ट्रेशननंतर रेराच्या नियमानुसार ठराविक मुदतीत बिल्डरांनी कन्व्हेयन्स डीड अर्थात अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून देणे गरजेचे असते. हीच बाब लक्षात ठेवून साई...

माथेरानच्या पर्यटनाला फसवणुकीचा विळखा; पर्यटकांना होतोय नाहक त्रास

दिनेश सुतार: माथेरान मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात.येथील प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे अनेक ठिकाणाहून आलेले बेरोजगार...

मस्तच! मुंबई-सिंधुदुर्गं “ग्रीनफील्ड” रस्त्याने जोडणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर कमी करण्यासाठी आता मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्त्याने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाचा...

रोहे – कोलाड रस्ता कामात मनमानी वृक्षतोड सुरुच, कारवाई कोण करणार?; स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींचा सवाल

अमोल पेणकर: रोहे रोहे - कोलाड रस्त्याच्या रुंदीकरण कामात रस्त्याच्या बांधकामात सर्वकाही अलबेल आहेच, असे वाटत असताना मिळालेल्या संधीचा फायदा घेत या कामात अडथळा येणारी...
- Advertisement -

महाडनजिक महामार्गावर रासायनिक टँकर पलटी; महामार्ग तीन तास ठप्प 

महाड: मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव जवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाड एमआयडीसीमध्ये रसायन घेऊन येणारा टँकर अचानक पलटी झाल्याने महामार्ग तीन तास...

रायगडमधील चार ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन; आणखी ४३ ग्रामपंचायतींचीही प्रयत्नशील

अलिबाग: तालुक्यातील कामार्ली ग्रामपंचायतीसह उरणमधील पुनाडे आणि दिघोडे तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या...

महाडमध्ये कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग; मशिनरी जळून खाक, २५ लाखाचे नुकसान

महाड: नगरपरिषदेच्या लाडवलीतील कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला वणव्यामुळे आग लागल्याने या केंद्रातील कचरा तसेच कचरा प्रक्रियेच्या यंत्रसामग्रीचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे....
- Advertisement -