घरक्रीडाहार्दिकच्या एक्स गर्लफ्रेंडला रिषभ पंतने केलं ब्लॉक

हार्दिकच्या एक्स गर्लफ्रेंडला रिषभ पंतने केलं ब्लॉक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि हार्दिक पांड्याची एक्स गर्लफ्रेंड उर्वशी रौतेला हिला भारतीय संघाचा क्रिकेटपटून रिषभ पंतने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं असल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्पॉटबॉय या संकेत स्थळाने उर्वशी हिच्यासोबत संपर्क साधला. त्यावेळेस दोघांच्या परस्पर संमतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं. उर्वशी नेहमीच आपल्या वैयक्तिक बाबींमुळे चर्चेत असते.

- Advertisement -

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि उर्वशी हे दोघं २०१८ मध्ये ऐकमेकांना डेट करत होते. गौतम सिंघानियाच्या पार्टीमध्ये या दोघांची भेट झाली होती. मात्र काही काळानंतर हार्दिक पांड्याने तिच्यापासून दूर राहण्यास सुरू केली. त्यानंतर २०१९ मध्ये उर्वशीची भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत डिनर डेटची बातमी व्हायरल झाली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एक दिवस आधी उर्वशी आणि रिषभ डिनर डेटला गेले होते. पण या दोघांचं फारकाळ टिकलं नाही. त्यानंतर रिषभ पंतने नव्या वर्षाच्या सुरुवातील गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला.

View this post on Instagram

I like me better when I’m with you ???‍♂

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

- Advertisement -

या पोस्टवरून असं समजतं की, रिषभ पंत ईशा आणि उर्वशीला डेट करत आहे. परंतु आता रिषभ पंतने उर्वशीला व्हॉट्सअॅपवरून ब्लॉक केल्याचं देखील समोर आलं आहे. उर्वशी सतत रिषभ पंतला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याने ब्लॉक केलं असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे आता रिषभ आणि उर्वशीची स्टोरी संपली असून तो आता तिला डेट करत नाही आहे.


हेही वाचा – Video: भाईजानने केदार जाधवला दिलं खास गिफ्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -