घरक्रीडामहेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनीकडून टीम इंडियाला डीनर पार्टी; पाहा फोटो

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनीकडून टीम इंडियाला डीनर पार्टी; पाहा फोटो

Subscribe

बुधवारी रांची येथे महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनीकडून टीम इंडियाला डीनर पार्टी देण्यात आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना शुक्रवारी रांची येथे होणार आहे.

नागपूरच्या विदर्भ स्टेडियममध्ये मंगळवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रोमांचक असा क्रिकेट सामना झाला. या सामन्यात भारताचा विजय झाला. या विजयाच्या आनंदात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्याकडून बुधवारी रांची येथे डिनर पार्टी देण्यात आली. महेंद्रसिंह धोनी याचे निवासस्थान रांची येथे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना शुक्रवारी रांची येथे होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया रांचीला पोहोचली असून धोनी दाम्पत्याकडून पूर्ण टीमला डीनर पार्टी देण्यात आली होती. या डिनर पार्टीचे फोटो लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर केले आहेत. यासोबतच चहलने धोनीचे डीनर पार्टी दिल्याबद्दल आभार मानले आहे.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

Angheeti ke paas baithne ka maza kuch aur hi hota hai!! #squadgoals #angeethi #friends #evenings #warmth

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -