क्रीडा

क्रीडा

WTC Final : कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू जिममध्ये गाळताहेत घाम; पहा व्हिडिओ

भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, त्याआधी भारताचे क्रिकेटपटू मुंबईमध्ये क्वारंटाईन असून जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. भारतीय संघासाठी हा इंग्लंड दौरा...

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडू उर्वरित मोसमात खेळणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO म्हणाले…

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या उर्वरित मोसमात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत पार पडणार आहे. शनिवारी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा झाली. या सभेत आयपीएल याचवर्षी खेळवण्याचा निर्णय...

T20 World Cup : भारतातील टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाचा निर्णय लांबणीवर? आयसीसीची होणार बैठक

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपबाबत साशंकता निर्माण झाली आहे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टी-२० वर्ल्डकपच्या...

Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चाहत्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक?

टोकियो ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक करण्याविषयी किंवा त्यांचे लसीकरण झाल्याचा पुरावा सादर करायला लावण्याविषयी जपानी आयोजक विचार करत आहेत....
- Advertisement -

coronavirus : जपानला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, ऑलिंपिक स्पर्धा होणार रद्द?

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असतानाच जपानमध्ये कोरोनाच्या चौथी लाटेना हाहाकार उडवून दिला आहे. जपानमध्ये सात दिवसांत कोरोना संसर्गाची...

देशासाठी खेळताना अहंकार बाजूला ठेवावा लागतो; पोवारसोबतचा वाद संपवण्यास मिताली तयार 

भारताच्या महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवारमध्ये काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर पोवारची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी झाली होती. परंतु, आता पोवारचे...

Champions League : चेल्सी युरोपचे नवे किंग! मँचेस्टर सिटीवर मात करत दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

काय हावेत्झने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने युरोपातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा युएफा चॅम्पियन्स लीगचे (UEFA Champions League) दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. याआधी त्यांनी २०१२ मध्ये...

IPL 2021 : KKR संघाला मोठा धक्का; प्रमुख परदेशी खेळाडू उर्वरित मोसमाला मुकणार

बायो-बबलमध्ये असूनही काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता....
- Advertisement -

पुजाराच्या ‘त्या’ शब्दांमुळे माझा आत्मविश्वास वाढला; भारतीय गोलंदाजाने सांगितला किस्सा

भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर...

धोनी होणार पुणेकर! पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले आलिशान घर

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच पुणेकर होणार आहे. धोनीने पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे आलिशान घर खरेदी केल्याची माहिती आहे. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL)...

सचिन तेंडुलकरने सांगितली ‘मन की बात’; ‘या’ दोन गोष्टींची कायम राहील खंत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आठ वर्षे होऊन गेली. परंतु, अजूनही...

ठाण्याची मनाली जाधव गाजवतेय देशाचे मैदान

कुस्ती या महाराष्ट्राच्या मातीत मुरलेल्या खेळात मनाली चंद्रकांत जाधव ही ठाण्याची युवा खेळाडू आपल्या जिद्दीच्या जोरावर ऑलिम्पिकचे स्वप्न बघत आहे. भिवंडीतील एका लहान गावातून...
- Advertisement -

Olympics : भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार; क्रीडा मंत्र्यांचे खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन

भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार असून सध्याच्या कठीण काळात त्यांना चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,...

कोहली-धोनीत कसोटी कर्णधार म्हणून सामन्यांमध्ये बरोबरी; पण विजयांच्या बाबतीत कोणाचे पारडे जड?

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची केवळ भारतीय क्रिकेट नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणना होते. कोहली आणि धोनी या दोघांनीही ६०...

ऑस्ट्रेलियाला धोनीसारख्या फिनिशरची गरज; माजी कर्णधाराचे मत

ऑस्ट्रेलियन संघामध्ये बरेच अनुभवी क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन संघ चांगली कामगिरी करू शकेल. परंतु, त्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किंवा...
- Advertisement -