घरटेक-वेकखुशखबर! BSNL कडून अतिरिक्त डेटा

खुशखबर! BSNL कडून अतिरिक्त डेटा

Subscribe

BSNL ने दिलेल्या या सर्व 'अॅड ऑन' प्लॅन्स 3G वापरणाऱ्या ग्राहकांसाठी असून, त्याची व्हॅलिडीटी ३० दिवसांचीच असेल.

Unlimited Plan

सर्वात स्वस्त प्लॅन 240 रूपयांचा आहे. ज्यामध्ये आता 3.5 GB डेटा दिला जाणार आहे.
तर 340 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5.5 GB चा डेटा मिळणार आहे.
(या दोन्ही प्लॅन्समध्ये डेटा लिमीट संपल्यावर 80 kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल.)
याशिवाय : 666 रुपयांच्या प्लॅन – 11 GB
             901 रुपयांच्या प्लॅन – 20 GB

             1 हजार 711 रुपयांचा प्लॅन – 30 GB

इतका अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. या तिनही प्लॅनमध्ये इंटरनेटचा स्पीड 128kbps राहील.

Limited Plan

50 रुपयांचा प्लॅन – 500 MB डेटा
75 रूपयांचा प्लॅन – 1.5 GB डेटा
170 रूपयांचा प्लॅन – 2.2 GBडेटा
290 रूपयांचा प्लॅन – 9 GB डेटा
501 रूपयांचा प्लॅन – 12 GB डेटा
549 रूपयांचा प्लॅन – 16 GB डेटा

- Advertisement -

या सर्व प्लॅन्समध्ये पॅक संपल्यावर, प्रति KBसाठी 1 पैसा इतका चार्ज देऊन इंटरनेट वापरता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -