घरट्रेंडिंग"मै ना पैसा खाता हूँ, ना अनाज खाता हूँ, मै गालियाँ खाता...

“मै ना पैसा खाता हूँ, ना अनाज खाता हूँ, मै गालियाँ खाता हूँ” – असे होते बाळासाहेब

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची शैली संपूर्ण महाराष्ट्रला माहिती आहे. प्रसार माध्यमांमध्ये काम केल्यानंतर प्रसार माध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखती गाजल्या. यामधून बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तीन तासांच्या चित्रपटापर्यंत मार्यादित नाहीत. त्यांनी आपले विचार अनेकवेळी भाषणातून आणि मुलाखतीतून सांगितले आहेत. त्यांचे विचार हे तरुणांना आजही पटण्यासारखे आहेत. “वयाने म्हातारे व्हा पण विचारांनी कधी म्हातारे होऊ नका.” असे म्हणणारे बाळासाहेबांनी वेळेप्रमाणे आपल्या विचारांमध्येही बदल केले. त्यांनी दिलेल्या विचारांनी आजही तरुण वर्ग पेटून उठतो. बाळासाहेबांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधील काही खास मुलाखतींची झलक बघूया.

  • “मै ना पैसा खाता हूँ, ना अनाज खाता हूँ, मै गालियाँ खाता हूँ

- Advertisement -
  • एका तरी मराठी माणसाचे पंचतारांकित हॉटेल आहे का?

  • वडिलांनी सांगितले भाषण करू नको लोकांशी बोल

 

View this post on Instagram

 

घागरीला भोक असले तरी चालेल – हिंदुहृदयसम्राट. ही शिवरायांची शिवसेना आहे,जातीला “शिवसेना” कधीच मानत नाही. जो महाराष्ट्रात राहून “मराठा” आणि हिंदुस्थानात राहून “हिंदु” याच तत्वावर शिवसेना आजही ठाम आहे. . ______________________________________________ युवासेना आणि शिवसेनेच्या अशाच Update पहायच्या असतील तर आताच follow करा. . ? @yuvashivsena ? . ? @yuvashivsena ? . ? @yuvashivsena ? . ? @yuvashivsena ? . #shivsena #yuvasena #yuvashivsena #aadityathackarey #balasaheb #hinduhrudaysamrat #dadar #mumbai #pune #mns #maharashtra #rajthackarey #ncp #bjp #inc #marathi #maratha #chatrapati #shivaji #maharaj #swarajyarakshaksambhaji #hebaghbhava #maharashtra_desha #maharashtra_fort #malegaon #maharashtra_ig #jaymaharashtra ______________________________________________ @varunsardesai @shivsena @the_yuvasena @yuvashivsena @yuvasena__college__kaksha @yuvasenanashik @shivsenanagar @shivsena__official @nowdurga @purveshpratapsarnaik @maharashtrian @nowdurga @kamblemayur @yuvasena_fc

A post shared by YuvaSena ShivSena Maharashtra (@yuvashivsena) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -