घरट्रेंडिंगरणवीर आणि दीपिकावर मिम्सचा पाऊस

रणवीर आणि दीपिकावर मिम्सचा पाऊस

Subscribe

रणवीर आणि दीपिकावर बनवलेले मिम्स सोशल मीडियावर टाकण्यात आले. लग्नाच्या बातमीनंतर लोकांनी ट्विटरवरुन पाठवले मिम्स.

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी लग्नाची पत्रिका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली. यानंतर लोकांनी त्यांचे मिम्स बनवणे सुरु केले आहे. येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न आहे. लग्नाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये परसत आहेत त्याच प्रमाणे सोशल मीडियावर या दोघांवर मिम्स बनवले जात आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -