घरट्रेंडिंगशिकारीच झाला शिकार!

शिकारीच झाला शिकार!

Subscribe

शिकारीच झाला शिकार! अशाच एका घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये कोल्हा एका सशाची शिकार करून त्याला घेऊन जात असतो. पण, हाच शिकारी कोल्हा मात्र गरूडाची शिकार होता होता वाचला! युट्युबवर या व्हिडिओला सध्या मोठ्या प्रमाणावर व्ह्यु मिळत आहेत.

वॉशिंग्टनमधल्या सेन जुआन आयलँड नेशनल पार्कमधला हा व्हिडीओ आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर जेकरी हेज यांनी हा व्हिडिओ शुट केला आहे. मात्र, सुदैवाने गरूडाच्या हातून कोल्ह्याची शिकार होता होता वाचली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -