ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

‘म्हणून मी तुला छळतोय’; राज ठाकरेंचे मोदींना फटकारे!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज यांनी त्यांच्या नव्या व्यंगचित्रातून 'मोदी भारतीय जनतेला...

धमाल Video : जेव्हा ‘कुत्रा’ रॅम्पवॉक करतो

मुंबईमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बालन यांचा जबरदस्त फॅशन शो नुकताच पार पडला. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोला फॅशन...

पंतप्रधान मोदींना जीवे मारेन; दारूड्याची धमकी

मुख्तार अली नामक एका इसमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी देणारा फोन केल्यामुळे, सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. मुख्तार अलीने  दिल्ली पोलीस कंट्रोल रूममध्ये...

फ्लिपकार्टचा प्रजासत्ताक सेल

फ्लिपकार्टचा प्रजासत्ताक दिवस सेल येत्या २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा सेल २२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोनवर घसघशीत सूट देण्यात आली...
- Advertisement -

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या वस्तू ड्रोनद्वारे येणार?

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टमधून तुम्ही काही मागवले तर कदाचित ते तुमच्या घरी ड्रोनच्या मार्फत येऊ शकते. तशी तयारी होत आहे. ड्रोन पायलटच्या नजरेसमोर राहण्याची अट सध्या...

डान्स बारची ‘छमछम’ पुन्हा; सुप्रीम कोर्टाचा दिलासा

राज्यभरातील डान्स बारसंदर्भातल्या कठोर अटी सुप्रीम कोर्टाने अखेर शिथील केल्या आहेत. यामुळे राज्यभरातील डान्स बार मालकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या...

कावासाकीने भारतात लाँच केली निंजा झेडएक्स-६आर

ऐंशी, नव्वदीच्या दशकात कॉलेजमध्ये जाणार्‍या प्रत्येक तरुणाला कावासाकी निंजा या बाईकने वेड लावले होते. त्यावेळी आलेला टॉम क्रूसचा टॉप गन हा इंग्रजी चित्रपट गाजला...

मायक्रोसॉफ्ट विंडोज-७ सॉफ्टवेअर बंद करणार

जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने पुढल्या वर्षापासून कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम विंडोज -७ चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. १४ जानेवारी २०२० पासून विंडोज...
- Advertisement -

महागाई निर्देशांकाचा नीचांक

गेल्या ८ महिन्यांपैकी डिसेंबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांकात (WPI) नीचांक गाठला आहे. जैवइंधनाच्या आणि काही अन्नाच्या किमती घसरल्याने डिसेंबरमध्ये या महागाईत घसरण झाली आहे....

यावर्षी अ‍ॅपल कंपनीचे तीन आयफोन

अ‍ॅपल कंपनी यावर्षी तीन नवीन आयफोन लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. तर, एक आयफोन लो-कॉस्ट एलसीडी मॉडेलचा असणार आहे,...

बाजारात मकर संक्रांतीची खरेदी सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

मकर संक्रांतीला, मंगळवारी शेअर बाजार तेजीत बंद झाला. चौफेर झालेल्या खरेदीमुळे सर्वच निर्देशांक हिरव्या रंग ल्यायले होते. महागाई दराबाबत चांगल्या आकडेवारीने गुंतवणुकदारांचा उत्साह वाढला...

प्रिया वारियरच्या ‘या’ चित्रपटाविरोधात बोनी कपूर यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

आपल्या डोळे मिचकावण्याच्या एका छोट्याश्या प्रसंगाने इंटरनेटवर सेंसेशन बनलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा नविन चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला....
- Advertisement -

इंदौरमध्ये पालिकेनं केलं डम्पिंग ग्राऊंड सफाचट; मुंबईत कधी?

देवनार, भायखळा, मुलुंड, कल्याण,अंबरनाथ अशा ठिकाणी कैक फूट उंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे तयार झालेले डम्पिंग ग्राउंड हा मोठा जटिल प्रश्न झाला आहे. कुणालाही त्यांच्या घराजवळ...

‘मोदींना मत हेच आम्हाला गिफ्ट’, मोदी भक्ताची लग्नपत्रिका

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी,...

इमरान हाशमीला मिळाले जीवनातील सर्वात मोठं सुख

बॉलिवूडचा सिरियल किसर म्हणजेच इमरान हाशमीला जीवनातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. ही बातमी इमरानने सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सला शेअर केली आहे. इमरानचा...
- Advertisement -