ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

CoWin App वर यापुढे दुसऱ्या Covid-19 डोसचे रिमाईंडर मिळणार नाही; कसा ठेवाल ट्रॅक?

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून देशाच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी...

Bank Holiday 2021: बँकांची कामं आजच करा; २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बँकिंग सेवा होणार ठप्प

जर तुम्ही बँकेची कामं करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला बँकेसंदर्भातील कोणतंही काम करायचं असेल तर ते आजचं...

Google चा वार्षिक अहवाल जाहीर; WFH Job आणि E-Courses ला सर्वाधिक सर्च

जगभरात सर्वाधिक नावाजलेलं सर्च इंजिन गूगलने २०२० या वर्षात सर्वाधिक सर्च काय करण्यात आले, याचा एक अहवाल सादर केला आहे. 'Year in Search' या...

YouTube व्हिडिओ बघून करत होता हेअर स्टाईल, झाला मृत्यू

YouTube वर सतत नवनवीन हेअर स्टाईल, मेकओव्हर, हटके स्टाईलच्या ट्रेडिंग व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओतील फॅशन, हेअरस्टाईल स्वत;वर ट्राय करण्याचा प्रयत्न अनेक जण...
- Advertisement -

‘या’ राज्यात राजकीय इतिहासापेक्षा फेमस आहे तिथली बिर्याणी!

एखाद्या विशिष्ट क्षेत्राची, विभागाची कोणती न् कोणती खासियत असते. सध्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचार मोहीमेची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीच्या राज्यांची जनतेत चांगलीच चर्चा होत...

Covid-19: मुंबई पोलिसांची ४ कोटींची वसूली, ट्विटरकर म्हणतात ९६ कोटी बाकी!

राज्यात एका बाजूला कोरोना प्रादुर्भाव वाढत असला तर दुसऱ्या बाजूला सचिन वाझे प्रकरणाचा गुंता वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक...

खाण्यासाठी काय पण… ‘या’ शहरात पहाटे ४ वाजता करतात नाश्ता!

प्रत्येक राज्यात, देशात त्यांच्या संस्कृतीसह खाण्या-पिण्याच्या सवयीत विविधता असल्याचे दिसून येते. थायलंडच्या खाद्य संस्कृतीची जगभरात चर्चा असून तेथील खाद्य संस्कृती जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक...

Recruitment 2021: रेल्वेत दहावी पास असलेल्यांनाही मिळणार नोकरी, परिक्षेविणा होणार भरती

सरकारी नोकरीसह रेल्वेत नोकरी करणाऱ्या इच्छुक तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भर्ती मंडळ, पश्चिम मध्य रेल्वेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना रेल्वेमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांचे...
- Advertisement -

World TB Day 2021: सामान्य खोकला आणि टीबी आजारातील काय आहे नेमकं अंतर

बर्‍याच जणांना नेहमी खोकल्याचा त्रास असतो, परंतु प्रत्येक खोकणाऱ्या व्यक्तीला टीबी म्हणजेच क्षयरोगाचा आजार असतो, असे नाही. खरं तर, टीबी आणि सामान्य खोकला हे...

तुमचा रक्त गट कोणताय? ‘या’ रक्तगटाच्या लोकांना Diabetes चा धोका सर्वाधिक!

धावपळीचे जीवन जगत असताना जगभरात ४३ कोटी लोकांना मधुमेह अर्थात Diabetes हा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, नुकत्याच समोर आलेल्या...

67th National Film Awards: ‘बार्डो’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; बघा विजेत्यांची संपूर्ण यादी

दिल्लीतील नॅशनल सेंटरमध्ये ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटाकरता सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगनाला जाहीर करण्यात आहे. तर...

World Forest Day 2021: जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाचीच गरज

निसर्गाचे मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या निसर्गाच्या महत्वाच्या स्त्रोतांपैकी एक स्त्रोत म्हणजे जंगल किंवा वने. निसर्गापासून मिळणाऱ्या वनसंपदेचा मानव पुरेपुर वापर करत आहे....
- Advertisement -

World Sparrow Day 2021: या चिमण्यांनो परत फिरा रे…

  धावपळीच्या जीवनशैलीत सध्या चिऊताई काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला असल्याचे देखील सांगितले जात आहे. वाढत्या शहरीकरणासह...

‘ते ४५ मिनिटं खूपच मोठे होते’; WhatsApp ने ट्वीट करून युजर्सचे मानले आभार

भारतासह जगातील सर्व देशांमध्ये शुक्रवारी रात्री लोकप्रिय आणि सर्वाधिक युजर्स असणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅप हे डाऊन झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअ‍ॅपसह इतर काही सोशल मीडिया...

Whatsapp, FB आणि इन्स्टाग्राम मेसेजिंग अचानक ठप्प! कारण अस्पष्ट

जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरकर्ते असलेले सोशल मिडिया अ‌ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‌ॅपवर अचानक मेसेज जाणं बंद झाल्याने वापरकर्ते अर्थात युजर्स हैराण झाले. व्हाट्सअप्प नंतर फेसबुकसह...
- Advertisement -