घरट्रेंडिंगSurya Grahan 2023 : 'या' 4 राशीच्या पुरुषांसाठी त्रासदायक असणार सूर्यग्रहण

Surya Grahan 2023 : ‘या’ 4 राशीच्या पुरुषांसाठी त्रासदायक असणार सूर्यग्रहण

Subscribe

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी धर्म आणि ज्योतिष शास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळेल

2023 मध्ये एकूण 4 ग्रहण असणार आहेत. ज्यात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असतील. 20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7:04 वाजता सुरु होणार असून दुपारी 12:29 पर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

खगोलशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. वास्तविक, सूर्य चंद्राच्या मागे लपतो आणि त्यामुळे काही काळ अंधार असतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी धर्म आणि ज्योतिष शास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळेल.

- Advertisement -

‘या’ राशीच्या पुरुषांसाठी त्रासदायक असणार हे सूर्यग्रहण

  • मेष
    ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या पुरुषांसाठी हे सूर्यग्रहण त्रासदायक असेल. यामुळे तुमच्या करिअरमध्ये समस्यांचा सामना करावा लागेल. कुटुंबात तणावपूर्ण वातावरण राहील.
  • कन्या
    कन्या राशींच्या पुरुषांसाठी देखील हे सूर्यग्रहण शुभ फळ देणारे नसेल. या काळात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा.
  • सिंह
    सिंह राशींच्या पुरुषांसाठी देखील सूर्यग्रहण त्रासदायक असेल. या काळात केलेल्या कामाचा योग्य मोबलदा मिळणार नाही. चालचाना अपघात होण्याची शक्यता.
  • मकर
    सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे मकरा राशींच्या पुरुषांना आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागेल. धन हानी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचा :

तब्बल 300 वर्षानंतर तयार होणार हा दुर्मीळ योग; या 4 राशींना येणार सुखाचे दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -