घरट्रेंडिंगटिकटॉक फॅन्स घेतायत ‘कोरोना’चा इंटरव्ह्यू; विचारले असे भन्नाट प्रश्न...!

टिकटॉक फॅन्स घेतायत ‘कोरोना’चा इंटरव्ह्यू; विचारले असे भन्नाट प्रश्न…!

Subscribe

टिकटॉक फॅन्सने कोरोनाचा इंटरव्ह्यू घेताना कोरोनाला त्याचे नाव, आडनाव, टोपणनाव, वय, आईंचे नाव यासह अनेक भन्नाट प्रश्न विचारून कोरोनाला हैराण करून सोडलं आहे

देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातले असताना सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे सगळेच लोकं घरी राहणं पसंत करत असून सोशल मीडियामध्ये व्यस्त असल्याचे सर्वाधिक समोर आले आहे. अशातच ऑनलाईन गेम्स खेळण्यापासून टिकटॉकवर मजेदार व्हिडीओ तयार करणाऱ्यांची काही कमी नाही. सध्या टिकटॉकचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसताय. या व्हिडीओमध्ये टिकटॉक फॅन्सने कोरोनालादेखील सोडले नसल्याचे दिसतेय. हा नवा ट्रेंड पाहून कोरोनाला नक्की नाकीनऊ येतील हे नक्की…

नावापासून त्याच्या क्रशपर्यंत केली चौकशी

टिकटॉक चाहत्यांनी घेतलेल्या कोरोनाच्या या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला त्याच्या टोपणनावापासून ते त्याच्या क्रशचे नाव देखील जाणून घेता येईल. या टिकटॉक व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना कोरोनाच्या आयुष्यासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेता येणार आहे. टिकटॉक फॅन्सने कोरोनाचा इंटरव्ह्यू घेताना कोरोनाला त्याचे नाव, आडनाव, टोपणनाव, वय, आईंचे नाव यासह अनेक भन्नाट प्रश्न विचारून कोरोनाला हैराण करून सोडलं आहे. बघा व्हिडीओ…

@ask_adlakhaCorona ka interview kaisa laga ? ##trending ##foryoupage ##fyp ##foryou ##gharbaithoindia ##adlakhafamily ##funny ##comedy Insta-kashviadlakha♬ original sound – Shivam Malik
- Advertisement -

@the_helpinghandAaj ka naya gyaan. ##thehelpinghand ##edutok ##lol ?♬ original sound – Shivam Malik

@bhavin_333Corona ka interview ? Find my mistake in this video ? ##teentigada ##bhavsena ##foryoupage ##foryou♬ original sound – Shivam Malik
- Advertisement -

@gauravarora_5Corona ka interview kesa laga ?##madgang ##foryoupage ##fyp ##foryou ##gharbaithoindia Insta-gauravarora_5♬ original sound – Shivam Malik

@sameeksha_sudOhh bhai, maro mujhe maro…. ? ##teentigada ##samkesitare♬ original sound – Shivam Malik

@mohak.narangCorona ka interview .? ##Foryoupage ##trending ##foryou ##comedyindia ##15svines ##viralme

♬ original sound – Shivam Malik

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -