काजू कतली चॉकलेट मोदक: मोहिनी मिसळ यांची रेसिपी

वसई येथे राहणाऱ्या मोहिनी मिसळ यांनी काजू कतली चॉकलेट रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आहे. मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य. काळाप्रमाणे आता मोदक बनविण्याच्या अनेक रेसिपीचा शोध लावला जात आहे. मोहिनी मिसळ यांनी देखील अशी हटके रेसिपी शोधली आहे. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. ही रेसिपी एकदा ट्राय कराच!