घरगणेशोत्सव २०२०बाजरी चणाडाळ खिचडा: ज्योती पाटील यांची रेसिपी

बाजरी चणाडाळ खिचडा: ज्योती पाटील यांची रेसिपी

Subscribe

मुंबईच्या ज्योती पाटील यांनी बाजरी चणाडाळ खिचडा गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवला आहे. ही आगळीवेगळी रेसिपी त्यांनी आपल्यासाठी शेअर केली आहे. तुम्ही देखील ही सोपी रेसिपी घरी ट्राय करु शकता. लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -