00:05:09

राज ठाकरेंनी सुरुवातीलाच “या” कारणामुळे थांबवलं भाषण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जोरदार सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार याकडे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचही लक्ष लागून राहीलं होतं. दरम्यान...
00:01:32

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर सचिन सावंताची प्रतिक्रिया

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटू लागल्या. दरम्यान भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरेंना अयोध्येत...
00:05:22

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये स्पर्धा रंगताना दिसतेय. यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. "आमचं...
00:05:03

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगितीवर पुण्यामध्ये घेतलेल्या सभेत स्पष्टीकरण दिलं. तसेच विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...
00:09:04

अयोध्या दौरा स्थगितीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगितीवर पुण्याच्या सभेमध्ये भाष्य केलं. अयोध्या दौरा स्थगित झाल्याने अनेकांना आनंद झाला, काहींना वाईट वाटलं. मात्र एक...
00:03:24

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य राज ठाकरेंच्या निशाण्यावर

मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर दुप्पट आवाजात लाऊड स्पिकरवर हनुमान चालिसा लावा, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि...
00:03:23

औरंगाबादच्या नामांतरावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

औरंगाबाद नामांतरावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत "मी म्हणतो मग संभाजीनगर...
00:07:07

राज ठाकरेंच्या भाषणापूर्वी गजानन काळेंचं दणदणीत भाषण

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जोरदार सभा पार पडली. राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या...
00:04:25

वैभव तत्ववादी हिंदी वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी हा 'निर्मल पाठक कि घरवापसी' या नव्या हिंदी वेब सिरीज मधुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. वास्तववादी विषय पण मनोरंजक...
00:04:58

लाल महालातील लावणी प्रकरणावरून राजकारण तापले

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात ज्या ठिकाणी बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य चालवले, त्या महालात लावणीचा व्हिडीओ शूट केल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे....
00:02:38

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकार वर टीका

नवाब मालिकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने सरकारने जेवढे प्रयत्न ऐकले त्याच्या अर्धे प्रयत्न जरी OBC चा डेटा मिळविण्यासाठी केले असते तर OBC ना आरक्षण मिळालं...
- Advertisement -