00:03:30

तृप्ती-दादूस आणणार का घरात नवा ट्विस्ट?

बिग बॉस मराठीच्या घरात दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरू आहे. टीम A आणि टीम B मध्ये चांगलेच शाब्दिक युध्द रंगले आहे. आज जय आणि गायत्री हल्लाबोल टास्कसाठी...
00:02:55

शेतकऱ्यांच्या मदतीवरुन दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका

महाविकास आघाडीमधील मंत्री म्हणतात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताचे सरसकट पंचनामे करा परंतु ते होत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतात मात्र...
00:02:40

मुंबईतील खड्ड्यांवरुन शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे महापौर किशोरी पेडणेकर यांची पळपळ नाही तर पळताभुई थोडी झाली असल्याचा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील...
00:03:44

पूरग्रस्तांच्या मदतीवरुन अजितदादांचे केंद्रावर टीकास्त्र

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक मदत करताना एकसारखी भूमिका घ्यावी. तौक्ते चक्रीवाळाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी तात्काळ १ हजार कोटींची मदत केली होती. परंतु सर्वच...
00:02:53

मुंबईतील खड्ड्यांवरून शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. कंत्राटदारांच्या समर्थनाचे धंदे हाच शिवसेनेचा कार्यक्रम असल्याचे म्हणत शेलारांनी खड्ड्यांवरून शिवसेनेवर...

खड्ड्यांवरून शेलारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

शहरातील रस्त्यांवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्त्त्यांवरील खड्ड्य़ांवरून खासदार...
00:05:00

दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी लढणार, पवारांचा ग्रीन सिग्नल

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजेंच्या विरोधात...
00:03:07

बदललेल्या नियमांमुळे सामान्य बँक खातेदारांना आर्थिक झळ

केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपासून बँकांसंबंधित अनेक नियमांत महत्वपूर्ण बदल केले आहेत. यात पेन्शनचा नियम, चेक बूक, ऑटो डेबिट आदींचा समावेश आहे. दरम्यान, हे नवे...
00:02:46

संघर्षमय काळात मेहमूद यांनी ‘बिग बीं’ना दिली होती साथ

गेली अनेक दशकं महानायक अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र, 'बिग बीं'चा बॉलिवूडमधील प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. सिनेसृष्टीत आपली मुळं घट्ट...
00:01:53

पूरग्रस्त भागातील स्थिती पाहून मुख्यमंत्र्यांवर संतापल्या नवनीत राणा

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यात शेतकरी पूर्णपणे बरबाद झालाय. मराठवाडासह विदर्भात पावसामुळे सोयाबीनसह कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
00:02:54

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

संततधार पावसामुळे गंगापूर धरण १०० टक्के भरल्याने आज दुपारी बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली...
00:03:29

स्नेहाने आविष्कारवर व्यक्त केला राग

हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात ना टास्क के लिये कुछ भी ! टास्कच्या दरम्यान, आविष्कार...
- Advertisement -