00:03:20

नालेसफाई न झालेल्याचे फोटो पाठवा, महापौरांचे आवाहन

मान्सूनपूर्व कामे शहरात सुरू असून सर्व प्रभाग समितीतील काही नालेसफाईच्या कामांची पाहणी नुकतीच महापौर नरेश म्हस्के यांनी स्थानिक नगरसेवकांसमवेत केली. मात्र सर्वच ठिकाणी पाहणी...

अपंग, अंध नागरिकांकरता सुरु करण्यात आली ‘व्हँक्सिन व्हँन’

पुणे शहरात आता कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्यानंतर आता लसीकरण करण्यावर महापालिकेने भर द्यायला सुरूवात केली आहे. शहरासह उपनगरात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने...
00:01:29

कोकणातील जनतेला केवळ आश्वासन नको, न्याय हवाय!

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले तर बरीच झाडे उन्मळून पडली. या नुकसानाची पाहणी...

ठाण्यात सेनेविरुद्ध राष्ट्रवादी भाजप काॅंग्रेसचे आयुक्तांना निवेदन

ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसने आयुक्तांना  निवेदन दिले.  सत्ताधारी शिवसेना आवाज दाबत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा आहे. तर...
00:02:21

‘न्याय द्यायचा असल्यास राजकारणाच्या पलीकडे विचार करावा’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा केला असून सध्या मुंबईत आजी-माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांची ते...

‘लॉकडाऊन’बाबत राजेश टोपे म्हणाले…

'राज्यात आणखी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू असून राज्यात १५ दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम...

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भडकले

जनता झोपेत असेल त्यावेळी सरकार बदललेले पाहायला मिळेल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर सत्ताधारी भडकले असून त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास...

ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

साकुर ग्रांमपंचायतीच्या वतीने संगमनेर मधील साकुर पठार भागातील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी साकुर गावचे सरपंच नंदाताई खेमनर, संगमनेर तालुका...

कोरोनामुक्तीनंतर ६ आठवड्यानंतर म्युकरमायकोसीसची होते लागण

कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर म्युकरमायकोसीसची लागण होण्याची शक्यचा असते. सुरुवातीलाच यावर उपचार केल्यास त्या म्युकरमायकोसीस बरा होतो, असे मत डॉ....

आशा स्वयंसेविकावर कंमेंट करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करण्यात आली होती. याप्रकरणी आशा स्वयंसेविकांनी बारामतीत आज आंदोलन केले. तसेच ज्या व्यक्तींनी कमेंट केली...

राज ठाकरे संभाजीराजेंच्या भूमिकेशी सहमत

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते...

आरोग्य यंत्रणेमुळे बाधितांची संख्या घटली

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. याचा संपूर्ण शहरांवर परिणाम झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य...
- Advertisement -