घरगणेशोत्सव २०१८अंधेरीचा राजाला थेऊरच्या मंदिराचा साज

अंधेरीचा राजाला थेऊरच्या मंदिराचा साज

Subscribe

अंधेरीचा राजाला यंदा थेऊरच्या चिंतामणी मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. अंधेरीच्या राजाचे वैशिष्टय असे की, या बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला नाही तर, त्यानंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -