घरविधानसभा २०१९आदित्य ठाकरेंना वरळीकर स्विकारणार का?

आदित्य ठाकरेंना वरळीकर स्विकारणार का?

Subscribe

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -