घरमुंबईआशिष शेलार, रविंद्र वायकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

आशिष शेलार, रविंद्र वायकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी मुंबईमध्ये मतदानाकरता रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या. अनेक दिग्गजांसोबत सर्वसामान्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार अॅड. आशिष शेलार यांनी सकाळी ७ वाजता सेंट स्टॅनिलाँस हायस्कूल या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. तर जोगेश्वर पूर्व मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनीही मतदान केले. तसेच त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही केले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेता नवाब मलिक यांनीही मतदान केले

nawab malik
नवाब मलिक

माजी राज्यपाल राम नाईक यांनी गोरेगाव मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला

- Advertisement -
राम नाईक

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सहकुटुंब केले मतदान. उज्ज्वला बोरीकर आणि कन्या गार्गीयांच्यासह रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -