Monday, January 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates: केडीएमसीचे भाजप नगरसेवक व विकासक मनोज रायला अटक

Live Updates: केडीएमसीचे भाजप नगरसेवक व विकासक मनोज रायला अटक

Related Story

- Advertisement -

केडीएमसीचे भाजप नगरसेवक आणि विकासक मनोज रायला अटक झाली असून शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जागेच्या वादातून हाणामारीप्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चार महिन्यानंतर अटक झाली आहे.

- Advertisement -