घरताज्या घडामोडीसुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताच्या बॉयफ्रेंडने घेतला 'हा' निर्णय!

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताच्या बॉयफ्रेंडने घेतला ‘हा’ निर्णय!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक बॉलीवूड कलाकारांना ट्रोल करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडवरही निशाणा साधला आहे. त्यामुळे बॉयफ्रेंड विकी जैन मात्र चांगलाच हैराण झाला आहे. त्यामुळे विकीने एक निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

When my girls pose!

A post shared by Vicky Jain (@jainvick) on

- Advertisement -

सुशांतच्या आतम्हत्येनंतर विकी जैनला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अंकिताला सोडून दे, अंकिता तुझ्या लायक नाही अशा कमेट्स विकीच्या अकाऊंटवर येत आहेत. त्यामुळे आता विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट्स सेक्शन ब्लॉक केला आहे.

View this post on Instagram

Tell me somethin', girl Are you happy in this modern world? Or do you need more? Is there somethin' else you're searchin' for? I'm falling In all the good times I find myself Longin' for change And in the bad times I fear myself Tell me something, boy Aren't you tired tryin' to fill that void? Or do you need more? Ain't it hard keeping it so hardcore? I'm falling In all the good times I find myself Longing for a change And in the bad times I fear myself I'm off the deep end, watch as I dive in I'll never meet the ground Crash through the surface, where they can't hurt us We're far from the shallow now In the shallow, shallow In the shallow, shallow In the shallow, shallow We're far from… ❤️ @jainvick

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

- Advertisement -

२००९ ला पवित्रा रिश्ता या मालिके दरम्यान सुशांत आणि अर्चना एकत्र आले. मालिकेतील मानव- अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरली. यानंतर अंकिता आणि सुशांत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे ते एकत्र होते. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सुशांतसह नातं तुटल्यानंतर अंकिता बिझनेसमन विकी जैनसह रिलेशनशिपमध्ये आली. अंकिता आणि विकी कधीतरी एकत्र दिसतात आणि आपले एकमेकांसोबतचे फोटोही ते सोशल मीडियावर शअर करतात. त्या दोघांची एंगेजमेन्टही झाली आहे.


हे ही वाचा – नराधम बापाने सतत महिनाभर केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -