Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अभिनवची दुसरी बायको होण्यासाठी राखीने मागितला नवऱ्याकडून तलाक!

अभिनवची दुसरी बायको होण्यासाठी राखीने मागितला नवऱ्याकडून तलाक!

Related Story

- Advertisement -

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ शो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. सध्या कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंताच्या नौटंकीमुळे चर्चेत आला होता. बिग बॉसच्या या १४व्या सीझनमध्ये राखीने लग्नाबाबत अनेक खुलासे केले आहेत. शोमध्ये राखीने आपला नवरा रितेश संबंधित घरातील सदस्यासोबत बातचित करताना दिसली आहे. आता राखीच्या व्हिडिओची नवीन क्लिप समोर आली आहे. यामध्ये राखी नवरा रितेशकडून तलाकसाठी मागणी करत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी, सोनाली फोगाट, अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक गार्डनमध्ये बसलेले दिसत आहेत. यादरम्यान राखी आपल्या पती संदर्भात चर्चा करताना दिसतेय. राखी म्हणते की, ‘तुला तलाक द्यायचा आहे तर जा. मी तुला घाबरत नाही. दीड वर्ष तो इथे आला नाहीस.’ हे ऐकून अभिनव, सोनाली फोगाट आणि रुबीना हैराण होतात. त्यावेळेस अभिनव राखीला नवरा न येण्याबाबत कारण विचारतो. त्यानंतर राखी आपल्या लग्नाबाबतची गोष्ट सांगते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

जेव्हा राखीला बिग बॉस कन्सेशन रुममध्ये बोलावतात तेव्हा राखी म्हणते की, ‘सर्व नवऱ्यांना जेव्हा पाहते तेव्हा मला कसेतरी होऊ लागते. मग का मी रुबीनाच्या नवऱ्याला चोरू? यापूर्वी राखीने अभिनवबाबतच्या फिलिंग तिने बिग बॉसमधील सदस्यासोबत शेअर केल्या आहेत. अभिनव आणि रुबीना हे बिग बॉसमधील तिचे आवडते कपल आहे. त्यामुळे ती त्यांच्यासोबत कधी भांडताना दिसत नाही.


हेही वाचा – कॉमेडियन कपिल शर्माने चाहत्यांना दिली खुशखबर


- Advertisement -

 

- Advertisement -