घरमनोरंजनअभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणूकीचा आरोप

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणूकीचा आरोप

Subscribe

एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. सोनाक्षी कधी न ऐकलेल्या कारणाने चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनाक्षीवर फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप आहे.

View this post on Instagram

Watching you watch me. ? @saajan_singh23

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

- Advertisement -

१३ सप्टेंबर २०१८ या दिवशी सोनाक्षाला स्टेज शो करायचा होता. तीने एका स्टेज शोसाठी आयोजकांकडून २४ लाख रुपये घेतले होते मात्र, कार्यक्रम केला नव्हता. या कारणाने उत्तर प्रदेशातील काटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षीच्या मुंबईच्या घरी  गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला ताब्यात घेण्यासाठी काल पोहोचले असता ती घरी नव्हती. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर भादंवि कलम ४२० आणि ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -