आजचे भविष्य : ४ सप्टेंबर

Mumbai
Astrology

मेष – तुमच्या कार्याला गती मिळेल. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. चर्चा सफल होईल.

वृषभ – तुमची महत्वाकांक्षा वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.

मिथुन – मनावरील दडपण कमी होईल. कला क्षेत्रात नवीन फंडा उपयोगात आणता येईल.

कर्क – मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. जवळच्या व्यक्तीला तुमच्याकडून दुःख देण्याची शक्यता आहे.

सिंह – तुमचे डावपेच यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करता येईल. कला क्षेत्रात अधिक प्रसिद्धी मिळेल.

कन्या – वरिष्ठांशी चर्चा करता येईल. विरुद्धलिंगी व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल.

तूळ – योजना गतिमान बनेल. शुभवार्ता समजेल. मैत्रीत वाढ होईल. व्यवसायात नफा होईल.

वृश्चिक – घरगुती कामावर खर्च करावा लागेल. क्षुल्लक तणान होईल. खिसापाकिट सांभाळा.

धनु – महत्वाच्या कामावर लक्ष देता येईल. प्रवासात नवा परिचय होईल. विचार-पूर्वक निर्णय घेता येईल.

मकर – टिका होईल. तुमचे बोलणे इतरांच्या वर्मी लागण्याची शक्यता आहे.

कुंभ – धंद्यात लाभ होईल. नविन गुंतवणूक करता येईल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहिल.

मीन – गैरसमज होण्याची शक्यता आहे. धंद्यातील नफ्यासंबंधी चर्चा होईल.

मकर – टिका होईल. तुमचे बोलणे इतरांच्या वर्मी लागण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here