घरलाईफस्टाईलकेसांसाठी उपयुक्त ऑलिव्ह ऑईल

केसांसाठी उपयुक्त ऑलिव्ह ऑईल

Subscribe

बदलत्या ऋतूनुसार केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीराची विशेष काळजी घेणं यावेळी गरजेचं असतं. त्यात बदललेल्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याचा परिणाम. अशात केसांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे.

केसांसाठी ऑलिव्ह ऑईल वापराच्या टिप्स

*ऑलिव्ह ऑईलनं केसांची मसाज करा, हे एक उत्तम कंडिशनर आहे.
*ऑलिव्ह ऑईल एक अँटी ऑक्सीडेंटचं काम करतं. त्यामुळं डँड्रफ आणि केस पांढरे होण्यापासून वाचतात.
*जर आपण केसांसाठी होममेड ट्रीटमेंट घेऊ इच्छिता तर ऑलिव्ह ऑईल बेस्ट आहे. ते आपले केस हेल्दी करतात.
*ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे केसांना नैसर्गिक ओलावा देतं.
*ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठीही फायद्याचे आहे. या तेलाने मालिश केल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -