घरमहा @२८८कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २२७

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२७

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड (विधानसभा क्र. २२७) विधानसभा मतदारसंघ आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून २५ वर्षांपासून सातत्याने भाजप विजयी होत आहे. मागील तीन निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या नंबरवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरवर आहे. राज्यात भाजपचा सर्वात भक्कम बालेकिल्ला अशी ओळख आहे.

मतदारसंघ क्रमांक – २२७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १५,७६,००
महिला – १३,८१,१६

- Advertisement -

एकूण मतदार – २९,५७,१५

 

विद्यमान आमदार – राम शिंदे, भाजपा

पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मागील साडेचार वर्षांत आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदारसंघात करोडोंचा निधी आणत विकासकामांचा धडाका लावला आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राम शिंदे, भाजपा – ८४,०५,८
२) रमेश खाडे,शिवसेना – ४६२४,२
३) जयसिंगराव फाळके, राष्ट्रवादी – ४६.१६,४
४) किरण पाटील,काँग्रेस – ९४७७
५. दगडू कापसे, बसपा – २४०८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -