घरमहा @२८८ठाणे मतदारसंघ – म. क्र. १४८

ठाणे मतदारसंघ – म. क्र. १४८

Subscribe

१४८ क्रमांकाचा ठाणे मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे.

१४८ क्रमांकाचा ठाणे मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३५८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,७१,२८६
महिला – , ५१, ०९८
एकूण मतदार – ,२२,३९०

- Advertisement -

विद्यमान आमदार – संजय मुकुंद केळकर

संजय केळकर हे भाजपचे आमदार असून २०१४ साली ते ७०, ८८४ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेना पक्षाचे उमेदवार रविंद्र फाटक यांना ५८, २९६ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता. १९८५ पासून सतत शिवसेनेच्या ताब्यात असणारा मतदारसंघ केळकर यांनी २०१४ मध्ये काबिज करुन शिवसेनेला धक्का दिला आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • संजय केळकर, भाजप – ७०,८८४
  • रविंद्र फाटक, शिवसेना ५८, २९६
  • निरंजन डावखरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – २४, ३२०
  • नारायण पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १५, ८८३
  • निलेश चव्हाण, मनसे , ३८१

    नोटा – २१९१

मतदानाची टक्केवारी – ५६. ५८


हेही वाचा – २५ – ठाणे लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -