BREAKING

Lok Sabha 2024 : निवडणूक भरारी पथकाची मुंबईत मोठी कारवाई, कारमधून करोडोंची रोकड जप्त

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून गेल्या 48 तासांमध्ये दोन मोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या भरारी पथकाने मुंबईतील सायन परिसरातून एका कारमधून करोडे रुपये...

पवार कुटुंबीयांकडून एकमेकांचे लाजीरवाणे वस्त्रहरण!

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातल्या प्रचारानं आता जोर धरलाय. खासकरून बारामती मतदारसंघातील वातावरण चांगलंच पेटलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी तिसर्‍या टप्प्यातलं मतदान होणार आहे. इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवणुकीच्या...

Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना तिरंग्याच्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. मंत्रालय, विधान भवन, गेट वे ऑफ इंडिया आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे हा परिसर तिरंग्याच्या रोषणाईत न्हाऊन निघाला आहे. फोटो सौजन्य...

Mumbai Crime News : फ्लॅटच्या आमिषाने गंडा घालणार्‍या प्रॉपर्टी एजंटला अटक

मुंबई : फ्लॅटच्या आमिषाने वृद्धाला गंडा घालणार्‍या प्रॉपर्टी एजंटला गोरेगाव पोलिसानी अटक केली. महेश गोपाळ सुर्वे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Crime News property agent arrested for scamming by...
- Advertisement -

चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट;

सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ गॅस सिलिंडरचा सोमवारी (दि.३०) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. सिडको महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. आग विझविताना कर्मचारी...

Thane News:परिक्षा, सणांमुळे ठाण्यात राजकीय आंदोलनाला बंदी

ठाणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परिक्षांसह इतर विविध परीक्षा आणि महाराष्ट्र दिनासह सण उत्सवांसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही राजकीय आंदोलन, मोर्चे आणि निदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, शस्त्र, स्फोटक पदार्थ बाळगण्यास आणि घोषणाबाजी...

Mumbai High Tide : यंदाच्या पावसाळ्यात 22 वेळा उंच लाटा उसळणार; सतर्कतेचा इशारा

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 22 वेळा समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या म्हणजेच किमान 4.53 मीटर ते 4.84 मीटर लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे,...

Railway: टिटवाळ्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

कल्याण : टिटवाळा जवळील बनेली गाव येथे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या एका पाच मध्यस्थांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी छापा टाकून अटक केली. या टोळीकडून एक लाख १६ हजाराची लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसची ४८ ई...
- Advertisement -