घरCORONA UPDATECorona Update: राज्यात आज दिवसभरात ९,६०१ नव्या रुग्णांची नोंद; ३२२ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात आज दिवसभरात ९,६०१ नव्या रुग्णांची नोंद; ३२२ जणांचा मृत्यू

Subscribe

आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ६०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ३१ हजार ७१९ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात २४ तासांत १ हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.८२ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ४९ हजार २१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २१ लाख ९४ हजार ९४३ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी ४ लाख ३१ हजार ७१९ (१९.६६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ९ लाख ०८ हजार ९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८ हजार ९४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे….

अ.क्र

जिल्हामहानगरपालिका

बाधितरुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबईमहानगरपालिका १०४७ ११५३३१ ४५ ६३९८
ठाणे १९७ १३६७८ १२ ३४२
ठाणेमनपा २२४ २०७२४ ७२०
नवीमुंबईमनपा ३४९ १७४१९ ४५३
कल्याणडोंबवलीमनपा २८३ २२९४५ ४४४
उल्हासनगरमनपा ४१ ७०८३ १६०
भिवंडीनिजामपूरमनपा १९ ३८५० २३१
मीराभाईंदरमनपा १०९ ८८६५ २७६
पालघर १२९ ३६९५ ४६
१० वसईविरारमनपा १८० १२२३३ १२ २९५
११ रायगड २७१ ९६५४ २६ २३७
१२ पनवेलमनपा १४६ ७३०१ १६४
१३ नाशिक १३८ ३८५४ ११९
१४ नाशिकमनपा ३१८ ९९६३ २६६
१५ मालेगावमनपा २१ १४१० ९०
१६ अहमदनगर २५६ २७८९ ४५
१७ अहमदनगरमनपा २३५ २४४२ २२
१८ धुळे ११ १६१२ ५६
१९ धुळेमनपा १९ १४७९ ४७
२० जळगाव १२४ ८३१२ १७ ४३७
२१ जळगावमनपा १४९ २७८७ १०१
२२ नंदूरबार १३ ६४२ ३२
२३ पुणे ४६१ १००३७ २१ ३०७
२४ पुणेमनपा १४४१ ६०००० ४२ १४८२
२५ पिंपरीचिंचवडमनपा ७९७ २१८९३ १३ ३८६
२६ सोलापूर १९८ ४२०६ १२८
२७ सोलापूरमनपा २७ ५१४८ ३८३
२८ सातारा २०३ ४०७५ १४४
२९ कोल्हापूर ४९५ ४६८९ ७८
३० कोल्हापूरमनपा १११ ९७७ ३५
३१ सांगली ७९ ११४० ३७
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १९५ १४७९ ३४
३३ सिंधुदुर्ग ३७४
३४ रत्नागिरी ४५ १७४५ ६४
३५ औरंगाबाद ९३ ३७१३ ६६
३६ औरंगाबादमनपा २२ १०२९८ ११ ४३३
३७ जालना २२ १९६२ ७५
३८ हिंगोली ५५५ १३
३९ परभणी १३ ४२२ १३
४० परभणीमनपा १५ २४९ ११
४१ लातूर ११८ १३२३ ६१
४२ लातूरमनपा ४९ ९११ ३४
४३ उस्मानाबाद ३३ १००४ ५१
४४ बीड ४९ ८०६ २२
४५ नांदेड ७८ ९४८ ३४
४६ नांदेडमनपा ८३३ ४३
४७ अकोला ३३ ८९४ ३९
४८ अकोलामनपा १४ १७४६ ७७
४९ अमरावती ४० ३८६ १६
५० अमरावतीमनपा ३४ १७२२ ४७
५१ यवतमाळ १०१ १०४४ २७
५२ बुलढाणा ८० १३६३ ४१
५३ वाशिम ५९८ १३
५४ नागपूर २११ १६५७ १२
५५ नागपूरमनपा १४१ ३५३० ६३
५६ वर्धा २०५
५७ भंडारा २४८
५८ गोंदिया २७ ३१५
५९ चंद्रपूर ३९ ३५३
६० चंद्रपूरमनपा १० १२६
६१ गडचिरोली २७२
इतरराज्ये /देश ४०५ ४९

एकूण

९६०१

४३१७१९

३२२

१५३१६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -