घरताज्या घडामोडीCoronavirus: मध्यरात्रीपासून कोकणात जाणाऱ्या गाड्या रद्द

Coronavirus: मध्यरात्रीपासून कोकणात जाणाऱ्या गाड्या रद्द

Subscribe

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने हेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने शनिवारी मध्य रात्रीपासून कोकणाला जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. २१ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते २२ मार्चच्या रात्री ११ वाजेपर्यंत गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या रद्द करण्यात आल्या

१) ट्रेन नं. ५०१०४ रत्नागिरी – दादर डेली पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

२) ट्रेन नं. ५०१०३ दादर – रत्नागिरी डेली पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

३) ट्रेन नं. ५०१०१ रत्नागिरी – मडगाव जंक्शन पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

४) ट्रेन नं. ५०१०२ मडगाव जंक्शन – रत्नागिरी पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

५) ट्रेन नं. ५०१०८ मडगाव जंक्शन – सावंतवाडी रोड डेली पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

६) ट्रेन नं. ५०१०६ सावंतवाडी रोड – दिवा डेली पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

७) ट्रेन नं. ७०१०२ कारवार – पेरणे डेमु पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

८) ट्रेन नं. पेरणे – कारवार डेमु पॅसेंजर २२/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

९) ट्रेन नं. १७३१० व्हास्को द गामा – येसवंतपूर द्विक्ष्मी एक्सप्रेस २१, २३, २८ आणि ३०/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

१०) ट्रेन नं. १७३०९ येसवंतपूर – व्हास्को द गामा द्विक्ष्मी एक्सप्रेस २२, २४, २९ अणि ३१/०३/२०२० रोजी धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -