घरमहाराष्ट्रElection Results Maharashtra : औरंगाबादेत काँटे की टक्कर; चंद्रकांत खैरे पुन्हा आघाडीवर!

Election Results Maharashtra : औरंगाबादेत काँटे की टक्कर; चंद्रकांत खैरे पुन्हा आघाडीवर!

Subscribe

अमित शाह यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभा होऊनही बारामती या पवारांच्या पारंपरिक मतदारसंघावर फारसा प्रभाव पडला नाही. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेतयाठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. राज्यातील हा पहिलाच घोषित निवडणूक निकाल आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाची पसंतीही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून या ठिकाणी सुनील तटकरे विजयी झाले आहेत. विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे अनंत गिते या ठिकाणी पराभूत झाले आहेत.

- Advertisement -

राज्यात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागत आहेत. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हे मावळमधून पिछाडीवर आहे.  तर नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पिछाडीवर आहेतऔरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर आहेत, तर एमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर आहेत.

देशातील लोकशाहीचा उत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून भारतातील ५४२ आणि राज्यातील ४८ जागांचे लोकप्रतिनिधी कोण असतील? याचा निकाल आता थोड्याच वेळात लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाला सुरुवात होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वच पक्षांसाठी ही अटीतटीची निवडणूक आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -