घरमहाराष्ट्रनाशिकएकीकडे रणधुमाळी, दुसरीकडे दुष्काळाची दाहकता

एकीकडे रणधुमाळी, दुसरीकडे दुष्काळाची दाहकता

Subscribe

राज्यभरात उन्हाचा तडाखा आणि दुष्काळाची दाहकता कायम असताना नाशिक जिल्ह्यातही काही गावांमध्ये भीषण परिस्थिती आहे.

राज्यभरात उन्हाचा तडाखा आणि दुष्काळाची दाहकता कायम असताना नाशिक जिल्ह्यातही काही गावांमध्ये अशी भीषण परिस्थिती आहे. जनता दुष्काळाला तोंड देत असताना, राजकारणी निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बर्ड्याची वाडी येथील महिलांना घोटभर पाण्यासाठी जीवावर उदार व्हावं लागतंय. दुष्काळाची दाहकता दाखवणारा हा व्हिडिओ…

नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळ | #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 25, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -