मुंबई

मुंबई

भाजपचे लोक मुद्दाम महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताहेत, जयंत पाटलांचा आरोप

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणूनबुजून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी...

ठाणे – बीकेसीदरम्यान धावणार आता प्रीमियम बस

मुंबई -: बेस्ट उपक्रमात बहुचर्चित ४ प्रीमियम इलेक्ट्रिक एसी बसगाड्या दाखल झाल्या आहेत. लवकरच २०० प्रिमियम बसेस दाखल होणार आहेत. या चारपैकी एक बस...

पाणी निर्जंतुकीकरणासाठी मुंबई महापालिका शुद्ध मिठाची खरेदी करणार

मुंबई: मुंबई महापालिका मुंबईतील विविध १८ जलाशयातील पाणी निर्जंतुकीकरणासाठी तब्बल १,९०० मेट्रीक टन शुद्ध मिठाची खरेदी करणार आहे. एक मेट्रिक टन शुद्ध मिठाच्या खरेदीसाठी आठ...

कोणी काय करावं.., महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमारला पाहून डॉ. अमोल कोल्हेंचं मोठं विधान

मागील अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित मराठी चित्रपट बनवले जात आहेत. हर हर महादेव या चित्रपटानंतर आता मराठीतला सध्याचा सगळयात मोठा सिनेमा...
- Advertisement -

नवीन वर्षात तृतीयपंथीय होणार पोलीस; उच्च न्यायालयाकडून मार्ग मोकळा

मुंबई: तृत्तीयपंथींच्या शारीरीक चाचणीसाठी येत्या दिड महिन्यात नवीन नियामावली तयार करा. तसेच पोलीस भरतीतील तृतीय पंथींची शारीरीक चाचणी २८ फेब्रुवारी नंतर घ्या, असे आदेश...

पालिकेच्या सरळसेवा भरतीमध्ये कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या; विरोधी पक्षाची आयुक्तांकडे मागणी

मुंबई -: मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. ही बाब पाहता, कोरोना कालावधीत कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या कर्मचार्यांना पालिकेच्या सरळसेवेतील भरतीमध्ये सर्वच...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २०० कोटी वितरीत

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये वितरित केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा...

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! श्वसनासंबंधित आजारांमध्ये होतेय वाढ

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रंचड धुळ, धुळ पाहायला मिळतेय. मुंबईत थंडीचं प्रमाण जसं वाढतयं तसं समुद्री वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. यामुळे शहरात एकाकी...
- Advertisement -

मुंबईत आज महारोजगार मेळावा, तरुणांना ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आज, शनिवारी (१० डिसेंबर) राणीचा बाग,...

ऐन थंडीत अंडी महाग, एका अंड्यासाठी मोजावे लागणार आता इतके रुपये

हिवाळ्यात अंडी खावी असा सल्ला अनेकांना डॉक्टरांकडून किंवा आहार तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र ऐन थंडीच अंडी महागली आहे. त्यामुळे अंड्यांसाठी तुम्हाला आता अधिकचे पैसे...

हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक होणार पास; हालचालींना वेग

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होणार आहे. जवळपास तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष...

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर कर्नाटक नरमला; जयंत पाटलांचा दावा

मुंबई - गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवारसाहेबांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार...
- Advertisement -

बुलेट ट्रेनसाठी ठाणे, पालघरमधील २० हजार तिवरांची कत्तल; उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई: बुलेट ट्रेनसाठी सुमारे २० हजार तिवरांची कत्तल करण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यानुसार ठाणे, पालघरमधील तिवरांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे येथील...

प्रवाशांनो विमानतळावर साडेतीन तास आधीच पोहोचा; मुंबई एअरपोर्टचे आदेश

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण विमान प्रवाशांसाठी मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार प्रवाशांना...

दहावीची परीक्षा २ मार्चला, बारावीची २१ फेब्रुवारीला; कोरोनातील सवलती रद्द

मुंबई : दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीची परीक्षा...
- Advertisement -