घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग राखाडी : पाहा काय आहे राखाडी रंगाचं महत्त्व!

आजचा रंग राखाडी : पाहा काय आहे राखाडी रंगाचं महत्त्व!

Subscribe

कुष्माण्डा पूजा, राखाडी – नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पारांबरा भगवती दुर्गाच्या कुष्मांडा स्वरुपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची  रचना केली. या देवीची उपासना सर्व प्रकारचे रोग-दोष दूर करते. जर मनुष्याने भक्ती भावाने देवीची पूजा केली तर त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण होतात. देवीचा आवडता ग्रे रंग आपल्या मनात शुभ ऊर्जा निर्णाण करतो.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -