Photo – ‘या’ हॉट फोटोमुळे ‘ही’ अभिनेत्री चर्चेत

हिंदी, मराठी चित्रपटांसह वेब सीरिजमध्ये आपले अभिनय कौशल्या दाखवणारी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या या हॉट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मिथिलाने तिचा बीचवरील बिकिनमधील हा फोटो नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मिथिलाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज यात पाहायला मिळत आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)

Mumbai