घरफोटोगॅलरीआकाश - श्लोकाचा Wedding Reception सोहळा!

आकाश – श्लोकाचा Wedding Reception सोहळा!

Subscribe

मुंबईमध्ये रविवारची संध्याकाळ सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश आंबानी आणि नीता आंबानी यांचा मुलगा आकाश आंबानी आणि श्लोका मेहता यांच्या Wedding Reception साठी स्पेशल ठरली. राजकीय वर्तुळातील, क्रिडा तसेच बॉलिवूड विश्वातील तमाम कलाकारांनी आकाश- श्लोका या दोघांना शुभेच्छा देण्यास पोहचले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -