बेलापूर-खारकोपर रेल्वे मार्गावर जमीन खचली

बेलापूर -खारकोपर रेल्वे मार्गावर नाल्या शेजारील जमीन खचल्याने रेल्वे रुळला धोका निर्माण झाला होता, एका नागरिकांनी याचा व्हेएडिओ काढून फेसबुक ला टाकल्या नंतर लगेचच त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले.