‘सेलिब्रिटींनी’ही उजळल्या ज्योती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज ठिक ९ वाजता ९ मिनिटे पणत्या, दिवे, मेणबत्ती पेटवल्या गेल्या. लोकांनी उस्फुर्तपणे आपल्या खिडक्यांमध्ये दिवे, मेणबत्त्या पेटवून कोरोनाविरोधात आपली एकजूट दाखवून दिली. यामध्ये सिनेकलाकार, खेळाडूसुद्धा मागे राहिले नाहीत. त्यांनीही आपापल्या घरी पणत्या लावून या मोहीमेत सहभाग दर्शवला.

Mumbai