विशेष मुलांची विशेष हंडी

मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या श्रीमती कमला मेहता ही अंध मुलांची शाळा असून शाळेतर्फे या विशेष मुलांसाठी गोकुळाष्टमीनिमित्त दहहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहीहंडी या सणात प्रत्येकाला सहभागी होता यावं या उद्देशाने ही विशेष मुलांची दहीहंडी ठेवण्यात आली होती.

Mumbai