घरफोटोगॅलरीPhoto - दिवाळीसाठी घरगुती आकर्षक पणत्या, आकाश कंदील विक्रीला

Photo – दिवाळीसाठी घरगुती आकर्षक पणत्या, आकाश कंदील विक्रीला

Subscribe

थंडीची चाहूल लागताच अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण येतो. हा एक प्रमुख हिंदू सण आहे. यावर्षी नोव्हेंबरच्या मध्यावरती १४ तारखेपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. वसुबारसापासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असल्यामुळे सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिवाळीचा फराळ, दिवाळीची खरेदी आतापासूनच केली जात आहे. कोरोनाचा काळ असला तरी सर्व नियम पाळून दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे घरगुती आकर्षक कंदील, पणत्या तयार होऊन बाजारात दाखल झाल्या आहेत. (छायाचित्र - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -