Photo: वसईच्या बंदरावर वादळापुर्वीची धावपळ

वसई पाचुबंदर येथे कोळी बांधवांनी निसर्ग वादळापुर्वी किनाऱ्यावर आपल्या कामांची आवरा आवर सुरु केली आहे. (सर्व फोटो - दीपक साळवी)

Cyclone Nisarga Mumbai 1
वसईच्या पाचू समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधवांची वादळापुर्वीची तयारी सुरु (फोटो - दीपक साळवी)