मलायकाने घातले अर्जुन कपूरचे कपडे

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायकाने जांभळ्या रंगाचा सिमरी कोट आणि पँट घातलेली दिसत आहे. या लूकमध्ये ती जबदरस्त दिसत आहे. याच लूकमधल्या फोटोवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका चाहतीने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘हे अर्जुन कपूरचे कोट पँट आहेत.’ पाहा मलायकाचे हेच जबरदस्त फोटो….