घरताज्या घडामोडीमराठी कलाकारांची धमाकेदार होळी

मराठी कलाकारांची धमाकेदार होळी

Subscribe

मराठी कलाकरांची होळी ही नेहमीच चर्चेत असते. प्रेक्षकांना कलाकारांची होळी अप्रूप असते. मात्र यावेळेस करोना व्हायरस धोका पाहून सर्व कलाकारांनी होळी रद्द करम्याचा निर्णय घेतला. शिवाजी पार्क, जोगेश्वरी अशा ठिकाणीवरील मराठी कलाकरांची होळी रद्द झाली. मात्र आज ठाण्यात मराठी होळी साजरी करताना दिसले. त्यांचेच खास फोटो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -