नारायण राणेंच्या ‘झंजावात’ आत्मचरित्राचं प्रकाशन

नारायण राणे यांचं आत्मचरित्र असलेल्या झंजावात या पुस्तकाचं प्रकाशन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार, निलेश राणे आदी मान्यवर राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी झंजावातच्या इंग्रजी आवृत्तीचं देखील प्रकाशन करण्यात आलं. यावेळी सर्वच राजकीय दिग्गजांनी नारायण राणेंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी नेत्यांनी अनेक राजकीय किस्से देखील सांगितले.

Mumbai